रांगोळीत मूक पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळीत मूक पदयात्रा
रांगोळीत मूक पदयात्रा

रांगोळीत मूक पदयात्रा

sakal_logo
By

00263
रांगोळी ः येथील मारुती मंदिरासमोर बलिदान मासची सांगता करण्यात आली.
--------
रांगोळीत मूक पदयात्रा
रांगोळी ः येथील शिवप्रतिष्ठान व शिवप्रेमी युवकांतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला. २१ मार्चला सायंकाळी गावातुन मूक पदयात्रा काढली. मुक पदयात्रेत लहान मुली मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मारुती मंदिर येथे एकत्र येऊन ध्येय मंत्र, श्लोक घेऊन बलिदान मासची सांगता केली.