रांगोळीचे युथ भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक.

रांगोळीचे युथ भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक.

00351
ऐतवडे ः भजन स्पर्धेत रांगोळी येथील युथ भजनी मंडळ प्रथम आले.
-------
रांगोळीचे भजनी मंडळ प्रथम
रांगोळी ः येथील युथ भजनी मंडळाचा ऐतवडे येथे घेतलेल्या संगीत भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. चार फुटी ढाल व सन्मानपत्र दिले. ऐतवडे येथील संत सटोबा ख्रिस्ती तरुण मंडळ व ख्रिस्ती सेवा संघातर्फे संगीत भजनी स्पर्धा घेतल्या. यामध्ये सात संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये उत्कृष्ट गायन व संगीताच्या जोरावर रांगोळीच्या युथ भजनी मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बच्चन माने, राहुल माने, योहान माने, पिटर तिवडे, दिपक माने, सचिन ऐवाळे तसेच तबला वादक राजु आवटे यांनी सहभाग नोंदवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com