मगदूम हायस्कूल प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मगदूम हायस्कूल प्रथम
मगदूम हायस्कूल प्रथम

मगदूम हायस्कूल प्रथम

sakal_logo
By

मगदूम हायस्कूल प्रथम
रुकडी : माणगाव (ता. हातकणंगले) छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दीनिमित्त केंद्रस्तरावर घेतलेल्या प्रश्नमंजूषा व विज्ञान प्रदर्शन या दोन्ही स्पर्धेमध्ये ए. पी. मगदूम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवले. सुखदा परीट, शर्वरी चरणकर, राजवर्धन पाटील या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजूषा स्पर्धेत यश संपादन केले. सिद्धांत पाटील हा विज्ञान प्रदर्शन (उपकरण-औषध फवारणी यंत्र) स्पर्धेत यशस्वी झाला. यासाठी सौ. चौगुले एस. ए., माणगावकर पी. एस., सौ. माने एस. आर., सौ. अपराध एन. ए., श्रीमती शिंदे पी. डी. या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सौ. कदम एम. व्ही. यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01083 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top