माणगाव ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणगाव ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन
माणगाव ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन

माणगाव ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन

sakal_logo
By

माणगाव ग्रामपंचायतीस
आयएसओ मानांकन
रूकडी ः स्मार्टग्राम माणगाव (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीस आयएसओ ९००१ः२०१५ गुणवत्ता व्यवस्थापनाचे मानांकन मिळाले आहे. यामध्ये गुणवत्ता धोरण प्रस्थापित करणे, गुणवत्ता उद्दिष्ट ठरवणे व उद्दिष्ट पूर्तता करणे, दस्तावेज व अभिलेख वर्गीकरण करणे, दैनंदिन कामाचे नियोजन करणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, पाणीपुरवठा व दिवाबत्ती व्यवस्थापन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन या निकषांच्या आधारे मानांकन मिळाले आहे. यासाठी सरपंच डॉ. राजू मगदूम, उपसरपंच अख्तरहुसेन भालदार, सदस्य राजगोंडा पाटील, अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, अमरसिंह उपाध्ये आदींचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01108 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top