रुकडीत शनिवारी ये शाम मस्तानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुकडीत शनिवारी ये शाम मस्तानी
रुकडीत शनिवारी ये शाम मस्तानी

रुकडीत शनिवारी ये शाम मस्तानी

sakal_logo
By

रुकडीत शनिवारी
ये शाम मस्तानी
रुकडी ः येथे इचलकरंजीतील स्वरतरंग संगीत ॲकॅडमी आणि आर्केस्ट्रातर्फे शनिवारी (ता. २१) ‘ये शाम मस्तानी’ कार्यक्रम होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली तसेच सरस्वती शताब्दी वर्षानिमित्त राज्यात १०१ प्रयोगांचे नियोजन केले आहे. याचा प्रारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते होईल. माजी खासदार डॉ. निवेदिता माने उपस्थित राहणार आहेत. संयोजक बिनॉय किणीकर, संजय कोळी, अमित कोळी, अफजल म्हालदार, सुभाष पोवार, विकी खटावकर आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01112 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top