अतिग्रे-इचलकरंजी रेल्वे गेट क्र.२० शेजारी रस्त्याची दुरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिग्रे-इचलकरंजी रेल्वे गेट क्र.२० शेजारी रस्त्याची दुरावस्था
अतिग्रे-इचलकरंजी रेल्वे गेट क्र.२० शेजारी रस्त्याची दुरावस्था

अतिग्रे-इचलकरंजी रेल्वे गेट क्र.२० शेजारी रस्त्याची दुरावस्था

sakal_logo
By

१३८५
अतिग्रेत रेल्वे गेटजवळ खड्ढेच खड्डे
रुकडी : अतिग्रे-इचलकरंजी रेल्वे गेट क्र.२० शेजारी मोठमोठे खड्डे व दलदलीने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ‘महारेल’ यांचा महत्वकांशी प्रकल्प अंतर्गत कोल्हापूर -इचलकरंजी दरम्याच्या मार्गावरील रेल्वे गेट क्र.२० या ठिकाणीचे नियोजित उड्डाणपूल आहे. कामकाज पूर्ण करण्याचा कालावधी संपून कित्येक महिने झाले आहेत; परंतु काम अपूर्णच आहे. काम पूर्ण होईपर्यंत जो पर्यायी रस्ता तयार केला आहे तेथे मोठमोठे खड्डे व दलदलीने रस्त्याची दुरावस्था झाली. यामुळे नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाचे कारभाराविषयी संतप्त भावना आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01183 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..