‘कदम आण्णा गृहनिर्माण’वर पुन्हा सत्ताधारीतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कदम आण्णा गृहनिर्माण’वर पुन्हा सत्ताधारीतच
‘कदम आण्णा गृहनिर्माण’वर पुन्हा सत्ताधारीतच

‘कदम आण्णा गृहनिर्माण’वर पुन्हा सत्ताधारीतच

sakal_logo
By

‘कदम अण्णा गृहनिर्माण’वर पुन्हा सत्ताधारीतच
रूकडी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील कै. कदम अण्णा यशवंत प्रोसेसर्स कामगार गृहनिर्माण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्तारूढ यशवंत विकास पॅनेलचा विजयी झाले. सत्तारूढ यशवंत विकास पॅनेल व शाहू विकास पॅनेल यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली. कल्लाप्पाण्णा आवाडे पुरस्कृत सत्तारूढ पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले. विजयी उमेदवार असे ः ज्ञानदेव शेटे, आनंदा कांबळे, शिवाजी वांजोळे, दीपक कटगेरी, संभाजी शेटके, अंकुश सावंत, सौ. राजश्री पाटील, सौ. धनश्री फराकटे, गजानन हर्षे. मुकुंद पवार व विठ्ठल कुंभार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक सहायक अधिकारी एस. बी. नाईक होते.

Web Title: Todays Latest Marathi News Rkd22b01248 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..