वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षारोपण
वृक्षारोपण

वृक्षारोपण

sakal_logo
By

संपतराव पवार-पाटील यांच्या
अमृत महोत्सवानिमित विविध कार्यक्रम
शिरोली दुमाला, ता. ८ : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार संपतराव शामराव पवार - पाटील (बापू) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून रविवार (ता. १२) रोजी घानवडे (ता. करवीर) येथे चव्हाणवाडी मार्गावर दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार असून, वृक्ष दिंडीही काढण्यात येणार आहे. लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संपतबापू पवार-पाटील अमृत महोत्सव गौरव समितीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Sdm22b01222 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top