बारावी निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारावी निकाल
बारावी निकाल

बारावी निकाल

sakal_logo
By

पवार-पाटील
विद्यालयाचा
१०० टक्के निकाल

शिरोली दुमाला, ता. ९: घानवडे (ता. करवीर) येथील गणपतराव बाबूराव पवार-पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १२ वीचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी असे, प्रथम - शामल पेंढरे (८३.६७) द्वितीय सुरेखा गोते (७८.५०) तृतीय अजित चव्हाण (७८.३३)चतुर्थ सानिका वडाम (७५.५०) तेजा दामुगडे - (७५.३३).
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक माजी आमदार संपतराव पवार - पाटील, सचिव दीपक तोरस्कर, एम. एस. कुंभार, एस. पी. नाईक, वर्गशिक्षक पी. पी. गोते, आर. डी. ठिकपुर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Sdm22b01224 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top