शेंडूरचा जय भांडवले नीरा केसरी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेंडूरचा जय भांडवले नीरा केसरी बातमी
शेंडूरचा जय भांडवले नीरा केसरी बातमी

शेंडूरचा जय भांडवले नीरा केसरी बातमी

sakal_logo
By

जय भांडवलेचा प्रथम क्रमांक
सिद्धनेर्ली ः शेंडूर (ता. कागल) येथील जय संदीप भांडवले याने निरा येथे नुकत्याच झालेल्या नीरा-बारामती केसरी कुस्ती स्पर्धेत ८४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून मानाची गदा मिळवली. त्याला वस्ताद विकास पाटील (आमशीकर), मनोहर शेवाळे यांचे मार्गदर्शन, तर प्रकाश सावंत पुणे, वडील संदीप भांडवले यांचे प्रोत्साहन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Sdr22b01638 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top