सिद्धनेर्ली परिसर पाऊस बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्ली परिसर पाऊस बातमी
सिद्धनेर्ली परिसर पाऊस बातमी

सिद्धनेर्ली परिसर पाऊस बातमी

sakal_logo
By

शहरासह जिल्‍ह्यात
पावसाची हजेरी

कोल्हापूर ः शहरासह जिल्‍ह्यात आज पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून ढगाळ वातावारण होते. उष्णतेचा पारा वाढला होता. त्यामुळे वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. वाढत्या उन्हामुळे पाण्याचा ताण पडणाऱ्या ऊस पिकासह इतर पीकांना या पावसाचा फायदा होणार आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले. सिद्धनेर्ली परिसरात शेतकऱ्यांची व नागरिकांची तारांबळ उडाली.

Web Title: Todays Latest Marathi News Sdr22b01642 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top