करनूर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करनूर बातमी
करनूर बातमी

करनूर बातमी

sakal_logo
By

करनूर येथे शिव संपर्क अभियान
सिद्धनेर्ली : करनूर (ता. कागल) येथे शिव संपर्क अभियान कार्यक्रम झाला. स्वप्नील महाडिक, राजन आगवणे, शरद वाजे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख शिवगोंडा पाटील अशोक पाटील, दिनकर लगारे, उत्तम पाटील, विद्या गिरी, कांचन माने यांनी मार्गदर्शन केले. तानाजी भोसले, विजय चव्हाण, कुमार चौगुले, संजय घोरपडे, भिकाजी सुतार, तुळशीदास घाटगे, भगवान सुदर्शनी,बाळासो धनगर, महेश नलवडे उपस्थित होते. स्वागत विभागप्रमुख वैभव आडके यांनी केले. प्रास्ताविक बाळासो पाटील यांनी केले. अनिकेत भोसले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Sdr22b01648 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top