मंत्री पाटील यांचा सिद्धनेर्लीत निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री पाटील यांचा
सिद्धनेर्लीत निषेध
मंत्री पाटील यांचा सिद्धनेर्लीत निषेध

मंत्री पाटील यांचा सिद्धनेर्लीत निषेध

sakal_logo
By

मंत्री पाटील यांचा
सिद्धनेर्लीत निषेध
सिद्धनेर्ली : येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्ये केल्याबद्दल निदर्शने करुन त्यांचा निषेध करण्यात आला. शिवाजी मगदूम, गौतम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी भाऊसाहेब लाड, मोहन गिरी, संजय बल्लाळ, मोहन पाटील, सर्जेराव लाड, नेताजी बुवा,सौरभ साठे, भिकाजी कांबळे, सुरेश मगदूम, चंद्रकांत यादव, विनायक बल्लाळ, हर्षवर्धन बल्लाळ, सचिन कांबळे, पिताजी कांबळे, सिद्धार्थ बल्लाळ, रोहित बल्लाळ, स्वप्नील कांबळे यांच्यासह सम्राट अशोक विचार मंच, लाल बावटा संघटना, संयुक्त स्टँड सर्कल मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विजय कुरणे यांनी आभार मानले.