सिद्धनेर्लीत जात पडताळणी शिबीर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्लीत जात पडताळणी शिबीर बातमी
सिद्धनेर्लीत जात पडताळणी शिबीर बातमी

सिद्धनेर्लीत जात पडताळणी शिबीर बातमी

sakal_logo
By

सिद्धनेर्लीत जात पडताळणी शिबिर
सिद्धनेर्ली ः येथे सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये विशेष सिद्धनेर्ली जात पडताळणी शिबिर झाले. जिल्हा पडताळणी समितीचे समन्वयक किरण चौगुले म्हणाले,‘मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढून पडताळणी करणे ही शैक्षणिक सवलती व इतर शासकीय लाभांसाठी गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी.’ यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुनील मगदूम, मुख्याध्यापक ए .पी. सारंग व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. एस. बी. पोवार यांनी स्वागत, प्रा. वैजयंती बाबर यांनी आभार केले.