Sun, May 28, 2023

वंदूर सरपंच निवड बातमी
वंदूर सरपंच निवड बातमी
Published on : 9 March 2023, 4:42 am
02678
वंदूर सरपंचपदी दीपाली कांबळे
सिद्धनेर्ली ः वंदूर (ता. कागल) येथील सरपंचपदी आमदार हसन मुश्रीफ गटाच्या दीपाली उत्तम कांबळे यांची निवड झाली. विद्यमान सरपंच सविता हिरेमठ यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले जागी निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवड सभेत निवड झाली. कांबळे यांनी सुनीता जोंधळेकर यांचा नऊ विरुद्ध दोन मतांनी पराभव केला.