सांगवडेवाडी ता. 9 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवडेवाडी ता. 9
सांगवडेवाडी ता. 9

सांगवडेवाडी ता. 9

sakal_logo
By

कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
सांगवडेवाडी ः सांगवडे येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन बाबासो पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शाखाधिकारी शांतिनाथ खोत यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आढावा सांगितला. यावेळी अनिल गुजर, बाबुमिया मुलांनी, सेवक व पिग्मी एजंट, सभासद उपस्थित होते.
-
ख्रिश्‍चन एकता मंचतर्फे उपहार वाटप
कोल्हापूर : ख्रिश्‍चन एकता मंचतर्फे माय वारी निमित्त मातोश्री वृद्धाश्रम येथे उपहार, फळ वाटप केले. त्यांना फुल देऊन प्रार्थना केली. रस्त्यावरील ऊसतोडी कामगार, झोपडपट्टीतील लहान-थोरांनाही फळवाटप केले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. महबूब शेख, जिल्हाध्यक्ष जॉन विजय भोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमित भोरे, पियुष रुकडीकर, भिकाजी सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Sgd22b00789 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top