सांगवडेवाडी ता. 21 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवडेवाडी ता. 21
सांगवडेवाडी ता. 21

सांगवडेवाडी ता. 21

sakal_logo
By

सांगवडेवाडीतील जयजगत सेवा संस्थेत सत्तांतर
सांगवडेवाडी ता.२१ ः सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील जयजगत विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीत सुदर्शन खोत यांच्या नेतृत्वा खालील जटेश्वरी स्वाभिमानी परिवर्तन आघाडीने १७ पैकी १४ जागा जिंकुन निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. संस्थेच्या १७ जागापैकी २ जागा सत्ताधारी आघाडीच्या बिनविरोध निवडूण आल्या आहेत. आज झालेल्या निवडणुकीत संस्थेच्या ३४८ सभासदा पैकी ३३९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. १५ जागा पैकी सुदर्शन खोत यांच्या नेतृत्वा खालील जटेश्वरी स्वाभिमानी परीवर्तन आघाडीने १४ जागा जिंकल्या तर आप्पासाहेब माने यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री जकुबाई शेतकरी ग्राम विकास आघाडीस १ जागेवर समाधान मानावे लागले.
विजयी उमेदवार जटेश्वरी स्वाभिमानी पाररिवर्तन आघाडी ः सुदर्शन खोत, कुमार खुडे, बाळासो खोचगे, आण्णासो खोत, कुमार खोत, दादासो खोत, महावीर खोत, शंकर चव्हाण, शांतीनाथ चौगुले, पोपट सिद्धनुर्ले, बाजीराव हुजरे, विलास वडर, रंजना खोत, स्वाती खोत, श्री जकुबाई शेतकरी आघाडीचे गजानन लोहार, दिलीप गवळी (बिनविरोध), शितल बाबासो खोत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप पाटील यांनी काम पाहिले तर गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Sgd22b00795 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..