सत्कार साेबत फाेटाे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्कार साेबत फाेटाे
सत्कार साेबत फाेटाे

सत्कार साेबत फाेटाे

sakal_logo
By

२५७१

कौलवमध्ये ठेकेदार, कामगारांचा सत्कार
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चांगल्याप्रकारे केल्याबद्दल येथील शिव-शांती फाऊंडेशनच्या वतीने ठेकेदार संतोष डोंगळे, रवि कांबळे यांचा व कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच .सविता चरापले, उपसरपंच रुपाली परिट, माजी उपसरपंच वृषाली पाटोळे, सदस्य सदाशिव लोहार, अजित बनछोडे, सागर पाटील, राजू पाटील, शिवशांती फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक पाटोळे, साताप्पा पाटोळे, संजय पाटोळे, बळवंत कांबळे, गोविंदा पाटोळे, डॉ. अनिकेत पाटोळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Shu22b02673 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top