पान ८ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ८ स
पान ८ स

पान ८ स

sakal_logo
By

सर्जेराव पाटील 02580
आनंदा पाटील 02581

ज्योतिर्लिंग संस्थेच्या अध्यक्षपदी पाटील
शाहूनगर ः बेले (ता.करवीर) येथील ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी सर्जेराव मारुती पाटील यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा केशव पाटील यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.जी.शेलार यांनी काम पाहिले. संचालक असे : दिनकर रंगराव कारंडे, महादेव विष्णू पाटील, जयसिंग तुकाराम पाटील, सिताराम बचाराम पाटील, शिवाजी दादू पाटील, ज्ञानदेव बंडू पाटील, नवनाथ पांडुरंग वाडेकर, रुपाली अर्जुन पाटील, विद्या मानसिंग पाटील. सचिव के.पी.पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Shu22b02678 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top