
बारावी निकाल
भोगावती’चा निकाल शंभर टक्के
शाहूनगर ः कुरुकली (ता.करवीर) येथील भोगावती महाविद्यालयाचा बारावीचा शास्त्र, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल शंभर टक्के लागला. कला विभागाचा निकाल ९५.४७ टक्के लागला. पहिले तीन क्रमांक पुढील प्रमाणे व कंसात टक्केवारी शास्त्र विभाग:प्राजक्ता धनाजी वरुटे (८४.५०) स्नेहल दीपक कवडे (८४) समृद्धी शिवाजी पाटील( ८४) ईशा दिनकर तापेकर (८२.३३) वाणिज्य विभाग:आदित्य निवास पाटील (८६.६७ ) तन्वी तानाजी पाटील (८६.५०)विजया गणेश पाटील (८५.८३) व्यवसाय अभ्यासक्रम विभाग:अमृता मोहन पाेवार (७५.३१) अमित चंद्रकांत मोरे( ७४.३३) प्रतिक बाळासाहेब पाटील (७१.११) कला विभाग:श्रृष्टी संजय पाटील (८२.५०) धनश्री अशोक पाटील (७८.१७) हर्षदा तुकाराम कांबळे (७७.३३) आदित्य धनाजी पाटील (७७.३३).यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, उपप्राचार्य आर. बी. हंकारे, पर्यवेक्षक आर. व्ही. गायकवाड, प्रा. अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Shu22b02732 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..