निधन साेबत फाेटाे कै.तुळसाबाई चाैगले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन साेबत फाेटाे कै.तुळसाबाई चाैगले
निधन साेबत फाेटाे कै.तुळसाबाई चाैगले

निधन साेबत फाेटाे कै.तुळसाबाई चाैगले

sakal_logo
By

56092
किरण मांडरे यांचे निधन
कोल्हापूर ः उजळाईवाडीतील बांधकाम व्यावसायिक किरण सूर्यकांत मांडरे (वय ७२) यांचे निधन झाले. प्रसिध्द अभिनेते कै. सूर्यकांत मांडरे यांचे सुपुत्र तर कै. चंद्रकांत मांडरे यांचे ते पुतणे होत. शिवसेना महिला आघाडीच्या उपाध्यक्षा स्मिता सावंत यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १५) सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत आहे.
------------------------
५६०८२
शुभचंद्र टक्कळकी
कोल्हापूर : रुईकर कॉलनीतील शुभचंद्र शांतीनाथ टक्कळकी (वय ८३) यांचे निधन झाले. ते निवृत्त जिल्हा उपनिबंधक होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. ‘एलआयसी‘च्या अधिकारी शुभदा बिंदगे, सुशांत टक्कळकी यांचे ते वडील होत. गुरुवारी (ता. १३) सकाळी अंत्यसंस्कार होतील.

५६०८४
गौरी पोवार
कोल्हापूर : कसबा बावडा, रमणमळा येथील सौ. गौरी उर्फ प्राजक्ता प्रतापसिंह पोवार (वय ३७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १४) आहे.

५६०८५
अनुसया उंडाळे
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहतीतील अनुसया पांडुरंग उंडाळे (वय ८५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १३) आहे.
..........

०२८२८
तुळसाबाई चौगले
शाहूनगर ः काैलव ता. (राधानगरी) येथील श्रीमती तुळसाबाई यशवंत चौगले (वय ६५) यांचे निधन झाले. मसलिंग विकास सेवा संस्थेचे सचिव के. वाय. चौगले यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
------------
०१३७२
बाजीराव शिंदे
इचलकरंजी ः येथील बाजीराव रामचंद्र शिंदे (वय ६२) यांचे धन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १४) आहे.
---------
५६०५६
दादासो पाटील
इचलकरंजी : साजणी (ता. हातकणंगले) येथील दादासो यशवंत पाटील (वय ९८) यांचे वार्धक्याने निधन झाले. निवृत्त कृषी अधिकारी एस. डी. पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१४) आहे.
............
०२२९४
लक्ष्मीबाई सूर्यवंशी
खोची : येथील लक्ष्मीबाई शामराव सूर्यवंशी (वय ८५) यांचे निधन झाले. वारणा दूध संघाचे कर्मचारी शिवाजी सूर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पती, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १३) आहे.
..................
०३९२०
शांताबाई गुरव
कोनवडे : टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील शांताबाई आनंदा गुरव (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य तानाजी गुरव यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १४) आहे.
..................
०२९३७
आलिमशहा मकानदार
कबनूर : येथील आलिमशहा हसन मकानदार (वय ५२) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते पापालाल सनदी यांचे इवाई होत.
................
२७३३६
रामचंद्र पाटील
मिरज : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील रामचंद्र शंकरराव पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १४) आहे.
...........
०२०४२
बाळकृष्ण चौगुले
पोहाळे तर्फ आळते : येथील बाळकृष्ण बापू चौगुले ( वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १४) आहे.