पुरस्कार साेबत फाेटाे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरस्कार साेबत फाेटाे
पुरस्कार साेबत फाेटाे

पुरस्कार साेबत फाेटाे

sakal_logo
By

02833
बेळगाव : येथील कार्यक्रमात प्रा. डॉ. संजय साळोखे यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
------------
डॉ. संजय साळाेखे आदर्श शिक्षक
शाहूनगर ः कुरुकली (ता. करवीर) येथील भाेगावती महाविद्यालयातील भूगाेल विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय साळाेखे यांना बेळगावमधील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराने गौरविले. माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते पुस्कार प्रदान केला.