उदघाटन साेेेेबत फाेटाे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदघाटन साेेेेबत फाेटाे
उदघाटन साेेेेबत फाेटाे

उदघाटन साेेेेबत फाेटाे

sakal_logo
By

02864
भाेगावती : यशवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी के. एस. चाैगले, संजय पाटील, उदयसिंह पाटील, रविश पाटील, विलास चाैगले.

यशवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाचे उद्घाटन
शाहूनगर ः भाेगावती येथील यशवंतराव चव्हाण वाहतूक संस्थेच्या यशवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाचे उद्घाटन बिद्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चाैगले व भोगावती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांच्या हस्ते झाले. संस्थाध्यक्ष विलास चाैगले यांनी प्रास्ताविक केले. भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रविश पाटील-काैलवकर, सचिव साताप्पा बुटके, मनोज पाटील, अनुप पाटील, अमर चांदेकर, हुसेन मणेर, सुरेश पाटील, राजेंद्र पाटील उपस्थित होते.