Wed, Feb 1, 2023

निवड साेबत फाेटाे अजिंक्य पाटील
निवड साेबत फाेटाे अजिंक्य पाटील
Published on : 29 December 2022, 5:31 am
02971
अजिंक्य पाटील यांची निवड
शाहूनगर : कौलव (ता. राधानगरी) येथील अजिंक्य आनंदराव पाटील यांची दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री. पाटील राधानगरी महसूल विभागाकडे तलाठी म्हणून कार्यरत असून ते जलतरण या क्रीडा प्रकारात प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना प्रांताधिकारी सुशांत बनसोडे व तहसीलदार मीना निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. निवडीबद्दल विविध संस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार झाला.