Fri, June 9, 2023

पुण्यतिथी साेबत फाेटाे
पुण्यतिथी साेबत फाेटाे
Published on : 9 February 2023, 4:10 am
03048
कौलवला शंकरराव पाटील स्मृतिदिन
शाहूनगर ः जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कै. शंकरराव पाटील-काैलवकर यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त कौलव (ता. राधानगरी) येथे अभिवादन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व भेटवस्तूंचे वाटप झाले. काँग्रेसचे राधानगरीचे समन्वयक सुशील पाटील यांनी स्वागत केले. यावेळी भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील, संजय पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, भोगावतीचे संचालक कृष्णराव किरुळकर, धीरज डोंगळे, रवींद्र पाटील, शिवाजी कारंडे, दिगंबर येरुडकर, अण्णाप्पा कांबळे, बाळासाहेब नवणे, शहाजी कवडे, रणजित पाटील, के. द. पाटील, रामचंद्र कुंभार, अजित पाटील, विजय पाटील, शिवाजी पाटील, संदीप पाटील, अण्णापा चाैगले उपस्थित हाेते. सचिन पाटील यांनी आभार मानले.