Sat, Sept 23, 2023

महात्मा फुले जयंती साेबत फाेटाे
महात्मा फुले जयंती साेबत फाेटाे
Published on : 11 April 2023, 3:53 am
03141
कुरुकलीत जोतिबा फुले जयंती
शाहूनगर ः कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयात महात्मा जाेतिबा फुले जयंती झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. ए. चाैगले होते. हिंदी विभागप्रमुख प्रा. पी. सी. लाड व प्रा. शाेभा पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. ‘नॅक’चे समन्वयक प्रा. व्ही. एस. काळेबाग यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. कार्यक्रमाला उपप्राचार्य आर. बी. हंकारे, अनिल पाटील, पी. एस. पाटील, अजित कांबळे, प्रा. किरण पाटील, बी. एस. पाटील, उत्तम पाटील, प्रा. व्ही. एम. पाटील, प्रा. टी. जी. पाटील, रंगराव पाटील, आनंदा कारंडे, दशरथ पाटील, भरत डाेंगळे, दत्तात्रय रानगे, राजू कलकुटगी, बाळासाहेब साळी उपस्थित होते. प्रा. एस. व्ही. जाधव यांनी आभार मानले.