कौलव येथे आज होम मिनिस्टर कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौलव येथे आज होम मिनिस्टर कार्यक्रम
कौलव येथे आज होम मिनिस्टर कार्यक्रम

कौलव येथे आज होम मिनिस्टर कार्यक्रम

sakal_logo
By

कौलव येथे आज ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम
शाहूनगर : भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) दादासाहेब पाटील-कौलवकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कौलव (ता. राधानगरी) येथे (कै.) दादासाहेब पाटील ट्रस्ट व धैर्यशील पाटील फाउंडेशनतर्फे सोमवारी (ता. १५) ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहाला येथील ग्रामपंचायतीच्या पटांगणात होणाऱ्या या कार्यक्रमातील विजेत्यांना मानाच्या पैठणीसह विविध बक्षिसे देण्यात येतील. या कार्यक्रमात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे महेश पाटील व निखिल चौगले यांनी केले आहे.