निधन वार्ता सदाशिव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता     सदाशिव पाटील
निधन वार्ता सदाशिव पाटील

निधन वार्ता सदाशिव पाटील

sakal_logo
By

75499
मालुबाई इंगवले
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील मालुबाई पांडुरंग इंगवले (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १७) आहे.

75522
मालती लंबे
कोल्हापूर : गांधीनगर कोयना कॉलनीतील श्रीमती मालती सदाशिव लंबे (वय ९१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १६) आहे.

फोटो आहे.
शंकर पाटील
कोल्हापूर : बामणी (ता. कागल) येथील शंकर जानबा पाटील (वय ७१) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मागे २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


---------
01359
सदाशिव पाटील
सोनाळी ः पाटेकरवाडी (ता. करवीर) येथील सदाशिव बाळू पाटील (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

01357
तानुबाई मगदूम
सोनाळी ः वाशी (ता. करवीर) येथील तानुबाई मगदूम (वय १०४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

00849
अनुबाई पाटील
असळज : शेळोशी (ता. गगनबावडा) येथील अनुबाई लक्ष्मण पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन विवाहित मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १५) आहे.

07922
राजाराम कुंभार
घुणकी : वाठार (ता. हातकणंगले) येथील राजाराम यशवंत कुंभार (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगे, मुली, नातवंडे असा परिवार आहे.


ajr138.jpg
75365
शशिकला रक्ताडे
आजरा ः येथील शशिकला बाळासाहेब रक्ताडे (वय 58) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, विवाहीत मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

00867
तुकाराम देवण
कोवाड : डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील तुकाराम रवळू देवण (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

03553
केराबाई कारंडे
पुनाळ : येथील केराबाई तुकाराम कारंडे (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १६) आहे.

03433
विलास सुतार
उत्तूर ः वझरे (ता. आजरा) येथील माजी सैनिक विलास जानबा सुतार (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

02323
शंकर खाडे
गांधीनगर : वळीवडे (ता. करवीर) येथील शंकर गणू खाडे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १६) आहे.

01826
रुक्मिणी काटकर
नानीबाई चिखली : येथील रुक्मिणी काटकर (वय 95) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. 16) आहे.