वडगाव येथील भैरीदेव सेवासंस्थेवर सत्ताधारींचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव येथील भैरीदेव सेवासंस्थेवर सत्ताधारींचा विजय
वडगाव येथील भैरीदेव सेवासंस्थेवर सत्ताधारींचा विजय

वडगाव येथील भैरीदेव सेवासंस्थेवर सत्ताधारींचा विजय

sakal_logo
By

भैरीदेव सेवा संस्था सत्ताधाऱ्यांकडेच
सेनापती कापशी ः वडगाव (ता. कागल) येथील चुरशीने झालेल्या भैरीदेव विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी राजे व मुश्रीफ युतीने तेरापैकी अकरा जागांवर विजय मिळवला. विरोधी संजय घाटगे, मुश्रीफ व मंडलिक आघाडीला केवळ दोन जागेवर विजय मिळाला. निवडणूक चुरशीने झाली. त्यात अकरा उमेदवार विजयी करण्यात सत्ताधारी राजे व मुश्रीफ गटाला यश मिळाले. युतीचे गोविंद साबळे, जगदीश मोरे, रवींद्र देवठाणेकर, अजित गुरव, प्रकाश शिंदे, सयाजी मोरे यांनी नेतृत्व केले. विरोधी आघाडीचे एकनाथ नार्वेकर व अतुल दिवटणकर विजयी झाले. निवडून आलेले उमेदवार असे ः आण्णासो मोरे, ज्ञानू सावंत, नेताजी साबळे, लहू पाटील, धनाजी नार्वेकर, सुलाबाई जाधव, साताबाई दिवटणकर, कमल सांगले, रतन कांबळे, राजाराम सुतार व बाळकृष्ण पाटील. विरोधी गटातून एकनाथ नार्वेकर व अतुल दिवटणकर.

Web Title: Todays Latest Marathi News Snk22b01308 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top