बाळेघोलमध्ये विद्यार्थ्याना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळेघोलमध्ये विद्यार्थ्याना मार्गदर्शन
बाळेघोलमध्ये विद्यार्थ्याना मार्गदर्शन

बाळेघोलमध्ये विद्यार्थ्याना मार्गदर्शन

sakal_logo
By

बाळेघोलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सेनापती कापशी : बाळेघोल(ता. कागल) येथे इयत्ता दहावी, बारावीनंतर काय, या विषयावर मार्गदर्शन झाले. गडहिंग्लज येथील शिवराज कॉलेजचे प्रा. अमोल पाटील, डॉ. घाळी शिक्षणशास्त्र कॉलेजचे प्रा. सोमनाथ खानापुरे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण पालक आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना शाखा कोणती निवडावी, याची माहिती नसते, ती त्यांना योग्य वेळी मिळावी म्हणून येथील माजी उपसरपंच सुनील कोले यांनी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. धनाजी पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Snk22b01341 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..