टुडे १ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १ स
टुडे १ स

टुडे १ स

sakal_logo
By

मूळक्षेत्र मेतकेत
हरिनाम सप्ताह

सेनापती कापशी : मूळक्षेत्र मेतके (ता. कागल) येथे बाळूमामा यांच्या ५६ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंगळवार(ता. ९) ते १६ ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कालावधीत पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, बाळूमामांच्या ग्रंथाचे वाचन, प्रवचन, कीर्तन, भजन नित्यनियमाने होणार आहे. १६ रोजी या उत्सवाचा मुख्य दिवस असून, या दिवशी महाप्रसाद होऊन सांगता होणार आहे. त्याचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Snk22b01350 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..