राणी विजयादेवी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणी विजयादेवी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन
राणी विजयादेवी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन

राणी विजयादेवी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन

sakal_logo
By

राणी विजयादेवी हायस्कूल
सेनापती कापशी : येथील राणी विजयादेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती झाली. १९७६ पासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे मारुती दादू परीट यांच्या हस्ते प्रतिमापूजन, ‘सकाळ एनआयइ’च्या अंकाचे वाचन झाले. हात धुवा कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. समृद्धी परीट, एम. जी. अंगज यांनी मनोगत व्यक्त केले. एच. डी. देसाई, एस. बी. मुलाणी, एस. बी. घाटगे, एस. ए. पाटील, एन. बी. पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक ए. एम. सव्वाशे यांनी आभार मानले.