आवश्यक निधन वृत्त पद्मावती देशपांडे

आवश्यक निधन वृत्त पद्मावती देशपांडे

03058
बेबीताई चोरगे यांचे निधन
उजळाईवाडी ः येथील बेबीताई श्रीपतराव चोरगे (वय ७०) यांचे निधन झाले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष दीपक चोरगे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ९) आहे.

73929
रघुनाथ पाटील
कोल्हापूर ः पाचगाव संजय कॉलनीतील रघुनाथ धोंडिबा पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

73902
सुनंदा मेडसिंगे
कोल्हापूर ः राजारामपुरी सातव्या गल्लीतील सुनंदा दिलीप मेडसिंगे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज (ता. ८) आहे.
...........
73903
विजय मोळे
कोल्हापूर ः रविवार पेठ, जैन गल्लीतील विजय बाळासो मोळे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ९) आहे.
.................

फोटो जाहिरातीतून घेणे
मनोरमा सावंत
कोल्हापूर ः पंचगंगा तालीम परिसरातील मनोरमा ऊर्फ रत्नाबाई बाळासाहेब सावंत (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज (ता. ८) आहे.

73904
विजया शिपुरे
कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथील विजया बाजीराव शिपुरे (वय ८०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

73906
कुमुदिनी खुपेरकर
कोल्हापूर ः पापाची तिकटी येथील कुमुदिनी रंगराव खुपेरकर (वय ७१) यांचे निधन झाले. त्याच्या मागे दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

73907
बाबूराव चांदणे
कोल्हापूर ः बेलवळे बुद्रुकमधील बाबूराव दत्तात्रय चांदणे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

73909
नारायण ससे
कोल्हापूर ः शनिवार पेठेतील क्रिकेटपटू नारायण दत्तात्रय ससे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

फोटो आहे....
मधुसूदन गलगली
कोल्हापूर ः आर. के. नगर सो. नं. १ येथील मधुसूदन हणमंत गलगली (वय ७८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

01965
पद्मावती देशपांडे
सेनापती कापशी : येथील व्यावसायिक श्रीनिवास देशपांडे यांच्या मातोश्री पद्मावती व्यंकटेश देशपांडे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

03210
हौसाबाई पाटील
राशिवडे बुद्रुक : परिते (ता. करवीर) येथील हौसाबाई गोविंद पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

01344
सजाक्का रानगे
सोनाळी ः वाशी (ता. करवीर) येथील सजाक्का सखाराम रानगे (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, सासू, दीर, नातवंडे असा परिवार आहे.

07884
तानुबाई रुपणे
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील तानुबाई सदाशिव रुपणे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

00229
चिलाबाई चव्हाण
नंदगाव ः येथील चिलाबाई आनंदा चव्हाण (वय 51) यांचे शनिवारी (ता. 7) निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, पती, दीर, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com