Sat, June 3, 2023

श्री विठ्ठलाईदेवी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी संदीप जाधव
श्री विठ्ठलाईदेवी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी संदीप जाधव
Published on : 30 January 2023, 1:52 am
02017
संदीप जाधव
02016
वंदना वाडकर
श्री विठ्ठलाईदेवी संस्थेच्या अध्यक्षपदी जाधव
सेनापती कापशी : बेनिक्रे (ता. कागल) येथील श्री विठ्ठलाईदेवी सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षपदी संदीप जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी वंदना राजेंद्र वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. येथे मंडलिक गटाची सत्ता आहे. या वेळी नूतन संचालक सुनील काळुगडे, पांडुरंग इंगळे, संजय चव्हाण, महादेव जाधव, प्रकाश वाडकर, अशोक जाधव, विश्वास कांबळे, वैशाली शिंदे, भीमराव हेळवी तसेच मारुती काळुगडे, वाय. आर. जाधव, आण्णासो वाडकर, गणपती इंगळे, सखाराम जाधव, रवींद्र पाटील, रवी वाडकर उपस्थित होते.