राऊत पुरवणी लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊत पुरवणी लेख
राऊत पुरवणी लेख

राऊत पुरवणी लेख

sakal_logo
By

फोटो


लीड
काही लोकांचे वाढदिवस असे साजरे होतात, की त्यांची चौकाचौकांत चर्चा होते. मात्र, उद्योगपती विनायक राऊत यांनी आपला वाढदिवस वेगळेपणाने साजरा केला. वर्षभर त्यांनी आपण काहीतरी समाजासाठी करावे, या जाणीवेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले. मौजे कासारवाडा (ता. राधानगरी) या ग्रामीण भागात जन्मलेल्या राऊत यांनी उद्योग विश्वात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. मार्केटिंग क्षेत्रात त्यांनी कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
---

सामाजाप्रति बांधिलकी जपणारे नेतृत्व...

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी प्राथमिक शाळांना उद्योगपती विनायक राऊत यांनी संगणक संच भेट दिले आहेत. लॉकडाउन काळात गावोगावी मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. आईच्या स्मरणात त्यांनी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर मोफत दिले आहेत. जिल्ह्यात दोन कोटीचे शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. अनेक मंदिराच्या बांधकामाला देणग्या दिल्या आहेत. गणेश उत्सव मंडळ तरुण मंडळी यांनाही मदत निधी दिला आहे. ई-स्टोर कंपनीचे विनायक राऊत प्रमुख आहेत. लोकांचे आरोग्य उत्तम राहावे. समाजाची प्रगती व्हावी, यासाठी त्यांनी हजारो कुटुंबांना कंपनीत सामावून घेऊन आर्थिक उन्नती करून दिली आहे. नॅशनल कोअर टीमचे हेड म्हणून काम करीत असताना त्यानी शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सभासदांचे आधारस्तंभ व मार्गदर्शक असल्याने उद्योजक विनायक राऊत यांचा जिल्ह्याभर झंझावात सुरू असतो. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या या उत्साही युवकाने अल्पावधीत मिळालेली लोकप्रियता चर्चेत आहे. चेंडू जेवढ्या वेगाने आपटतो, तेवढा तो उंच उंच जातो, या विचाराने राऊत तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी धडपडत राहतात. त्यांचा विचार असा आहे की, आपण समाजाला काहींना काही देत राहतो तर नियती प्रगतीकडे घेऊन जाते. आयुर्वेदिक औषध औषधाच्या प्रचारा बरोबर ई- स्टोर इंडियाच्या माध्यमातून विनायक राऊत यांची समाजसेवा सुरू आहे.
विनायक राऊत यांनी ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी शेकडो आरोग्य शिबिरे आयोजित केली आहे. उद्योगविश्वात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे .इ-स्टोरमध्ये आरोग्य आणि धन या दोन्ही गोष्टी समाजाला लाभत आहेत. हजार रुग्णांचे आशिर्वाद या कंपनीसोबत असून दिवसेंदिवस ईस्ट इंडिया कंपनी अधिकाधिक प्रगती करेल, असा विश्वास वाढदिवसाच्या निमित्ताने राऊत यांनी व्यक्त केला,

राजकारण विरहित समाजसेवा.....
विनायक राऊत जिव्हाळ्याचे मित्र, अनेक वर्षे मी त्यांची सामाजिक काम जवळून पाहिले आहे. राजकारण विरहित समाजसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले आहे .आपल्या बरोबर समाजातील तळागाळाच्या माणसाची प्रगती व्हावी, यासाठी त्यांची धडपड असते. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता इ-स्टोर इंडिया व आयुर क्युअर या कंपनीचे काम आदर्श ठेवले आहे.आयुर्वेदिक उत्पादनाच्या बरोबरीने त्यांनी इ-स्टोअर ची संकल्पना समाजात पोचवली आहे. ग्राहकांचा फायदा नजरेसमोर ठेवून त्याने सुरू केले समाजोपयोगी कार्य लोकप्रिय ठरत आहे. विनायक राऊत यांनी आजपर्यंत अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली आहे. रुग्णाला मदत केली आहे. तरुण मंडळांना मदत केली आहे. आमचे मार्गदर्शक असलेले यशस्वी उद्योजक विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
-अनिल पाटील
------------
मनात घर करून राहणारे व्यक्तिमत्व ...
माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. काही कायमचे मनात घर करून राहणारे त्यापैकी एक म्हणजे विनायक राऊत साहेब. एका सामान्य गरीब कुटुंबात जन्म घेऊन असामान्य कर्तृत्वाने जिद्दीने इ- स्टोर इंडिया आणि आयुर क्लीअर या सारख्या कंपन्या उभारल्या. राधानगरी भुदरगड कागल तालुक्यातील तीन ते चार हजार तरूणांच्या हाताला रोजगार मिळाला .काही वर्षांपूर्वी स्वतःची गरज चालण्याची भ्रांत असायची ती व्यक्ती ४००० रुपये तरुणांचे घर चालवत आहे. रोजगाराच्या माध्यमातून कोरोना काळात तीस-पस्तीस हजार लोकांना मदत केली शैक्षणिक व समाजभान अशा प्रकारचे विविध सामाजिक पुरस्कार मिळालेले आहेत.
शैक्षणिक कार्य यासाठी दोन कोटीची मदत केली. कितीतरी गोरगरीब लोकांना मदत केली. हलाखीच्या या परिस्थितीवर मात करून केलेले सामाजिक कार्य व कंपनीची उन्नती ही आकाशाला गवसणी घालणाऱ्या गरुड भरारी आहे. त्यांचे कर्तृत्व तरुणांना प्रेरणादायी आहे. तसेच कार्य वाढत राहो ही,
वाढदिवसानिमित्त सदिच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो.
-प्रकाश पाटील

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02179 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top