सोळांकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोळांकूर
सोळांकूर

सोळांकूर

sakal_logo
By

२७०९, १०
श्रीकांत कलिकते अध्यक्षपदी
सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) येथील बापूसाहेब सरकार विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीकांत मारुती कलिकते, तर उपाध्यक्षपदी अश्विनी अशोक शिंदे यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जितेंद्र कानकेकर होते. भिकाजी दत्तात्रय एकल, वसंतराव बाळासो सूर्यवंशी, शामराव मारुती चव्हाण, संभाजी ज्ञानू पाटील, विलास ज्ञानू मुदूगडे, शिवाजी गणपती पाटील, चंद्रकांत सखाराम डवर. साळूबाई विष्णू कलिकते, सागर सुभाष रेवडेकर, धर्मा गणू कांबळे उपस्थित होते. सचिव शांताराम चौगुले यांनी स्वागत केले. नंदकुमार वाडकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02193 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top