सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

02894- पूजा शिंगे
सपना एरुडकर-02895

अध्यक्षपदी पूजा शिंगे
सरवडे : तुरंबे, (ता. राधानगरी) येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी पूजा पिराजी शिंगे, तर उपाध्यक्षपदी सपना संदीप एरुडकर यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता कवडे होत्या. अन्य कार्यकारिणी सदस्य ः सागर शेटगे, राजश्री लचकर, प्रतीक्षा कांबळे, विद्या कुंभार, विजय साबळे, डी. पी. पाटील, संगीता कवडे, उदय किल्लेदार व सर्व शिक्षक उपस्थित होते. बाळासाहेब पोवार यांनी प्रास्ताविक केले. शांताराम मर्दाने यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Sol22b02286 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top