सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

03060
सरवडे : सभासदांना दिवाळी भेट देताना कुंडलराज पाटील व इतर.
--------------
सरवडे व्यापारी क्रेडिटतर्फे भेटवस्तू
सरवडे : येथील व्यापारी असोसिएशन को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे १००१ सभासदांना दिवाळीनिमित्त प्रवासी बॅग भेट दिली. २०२१-२२ आर्थिक वर्षात संस्थेला २५ लाख निव्वळ नफा झाला. डिव्हिडंड व भेटवस्तूंचे वाटपही झाले. अध्यक्षस्थानी चेअरमन कुंडलराज पाटील होते. पाटील म्हणाले, ‘उलाढाल ५२ कोटी ४७ लाख आहे. १० कोटी १६ लाखांच्या ठेवी आहेत. ८ कोटी कर्जवितरण केले. एकूण कर्जापैकी ५० टक्के कर्ज सोनेतारणवर दिले. यावेळी उपाध्यक्ष संदीप पाटील, संचालक गणपती आरडे, तुकाराम नवाळे, अजित रानमाळे, सचिन जठार, पांडुरंग खोत ,सचिन वागवेकर, प्रशांत पाटील, शरद पोवार, विजय येटाळे, मनोज पोवार, संजय गुरव, नंदकिशोर मोरे, वैशाली मगदूम, ज्योती खोराटे, मनोहर मुरगुडे, युवराज कोरवी, सतीश पाटील, सदाशिव आणजेकर, व्यवस्थापक बाळासाहेब कदम उपस्थित होते.