सोळांकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोळांकूर
सोळांकूर

सोळांकूर

sakal_logo
By

ए. वाय. - नविद मुश्रीफ भेट

ए. वाय. पाटील हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच रविवारी सोळांकूर येथे ‘गोकुळ’चे संचालक नविद मुश्रीफ यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या भेटी संदर्भात ए. वाय. पाटील यांना विचारले असता त्यांनी अशी भेट झाल्याचे मान्य केले. परंतु नविद मुश्रीफ यांनी मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगून आपण केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगितले. २०२४ च्या विधानसभेला अजून कालावधी असून आपण वरिष्ठांसोबत एकत्र बसून यावर तोडगा काढू. तोपर्यंत आपण घाई गडबडीत निर्णय घेऊ नये, असा निरोप नविद यांनी ए. वाय. यांना दिल्याचे समजते.