सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

०३०९१
सरवडे : येथे भारत जोडो यात्रेची क्षणचित्रे पाहताना कार्यकर्ते.
................
डिजिटल लाईव्‍ह स्क्रीन
वाहनाचे सरवडेत उद्‌घाटन

सरवडे, ता. १: राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेला जनतेचा वाढता पाठिंबा आहे. महागाई, बेरोजगार व भ्रष्टाचार मुक्तीसाठी काँग्रेसला साथ द्यावी, असे प्रतिपादन गोकुळचे संचालक विजयसिंह कृष्णाजी मोरे यांनी केले.
येथे भारत जोडो यात्रेच्या डिजिटल लाईव्ह स्क्रीन वाहनाच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. स्किन उद्घाटन श्री. मोरे यांच्या हस्ते झाले. आकनूर, कासारपुतळे, नरतवडे, सोळांकूर ,पनोरी, पंडेवाडी, सावर्डे पाटणकर, मांगोलीमध्ये डिजिटल स्क्रीनद्वारे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती माजी सदस्य आर. के. मोरे, सदस्या कल्पनाताई मोरे, शिवाजी आदमापुरे, राजेंद्र पाटील, डी. एस. पाटील, संभाजी जाधव, मंगेश पाटील, वसंतराव पाटील, ए. आर. पाटील, बी. जी. कुदळे, पी. एस. पाटील, हेमंत कोतमिरे, शंकर कोपर्डेकर, कृष्णात पाटील, बाबूराव मोरे, डी. पी. पाटील, विजय कांबळे, रमेश कांबळे, बळवंत रानमाळे, दामोदर वागवेकर, मारुती तळेकर, डी. के. पाटील, महादेव पाटील, तानाजी कुंभार, भीमराव कुंभार, सुदाम कांबळे, संजय कुंभार, दत्तात्रय परीट, मारुती पाटील, शिवाजी पाटील, कृष्णात येटाले, सुनील पाटील, शिवाजी कुंभार, सुनील कुदळे, हिंदुराव मोरेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.