सरवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरवडे
सरवडे

सरवडे

sakal_logo
By

03118, 0311७
विष्णुपंत पाटील, हेमंत कोतमिरे

विठ्ठलाई पत संस्थेच्या चेअरमनपदी विष्णूपंत पाटील
सरवडे : येथील श्री विठ्ठलाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विष्णुपंत दत्तात्रय पाटील तर उपाध्यक्षपदी हेमंत बाबूराव कोतमिरे यांची निवड झाली. यावेळी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे व मान्यवरांच्या हस्ते झाला. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी राधानगरीचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख होते. निवड सभेस मावळते अध्यक्ष श्रीमती संगीता रानमाळे व उपाध्यक्ष सौ. मंदा आणाजेकर यांचाही सत्कार झाला. यावेळी संचालक दामोदर वागवेकर, शंकरराव फराकटे, रघुनाथ गुरव, डॉ. पांडुरंग पाटील, रामचंद्र पाटील, बाळकृष्ण रानमाळे, सुनील कोतमिरे, राजेंद्र मोरे, सभासद बाबूराव मोरे, सुदाम कांबळे, पांडुरंग एरूडकर उपस्थित होते. मॅनेजर कृष्णात येटाळे यांनी आभार मानले.