‘वारके’च्या विद्यार्थ्यांची, प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वारके’च्या विद्यार्थ्यांची, प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड
टू २

‘वारके’च्या विद्यार्थ्यांची, प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड

sakal_logo
By

‘वारके’च्या विद्यार्थ्यांची
प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड
सरवडे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील मारुतीराव वारके (आबाजी) विद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गणित व विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झाली. जिल्हास्तरीय गणित प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झालेले आठ विद्यार्थी असे ः सई शेटगे, नेहा परीट, हर्षदा चिंदगे, सिद्धी देवर्डेकर, तेजस डवरी, विराज देवर्डेकर, श्रेणिक देवर्डेकर, विराज बुधाळे. विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड झालेले नऊ विद्यार्थी असे ः श्वेता कुंभार, प्रज्ञा साबळे, दीक्षा कोरवी, अनुष्का आरेकर, आरजू बागवान, अंजुम जमादार, पूर्वा सुतार, आकांक्षा हातकर, प्रियदर्शनी बलुगडे. यशस्वी विद्यार्थ्यांना गणित शिक्षक बी .ए. लोंढे, विज्ञान शिक्षक व्ही. जे. साबळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष हेमंत वारके, सचिव गौरव वारके, मुख्याध्यापक एस. के. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.