मांगोलीत आरोग्य तपासणी शिबिर

मांगोलीत आरोग्य तपासणी शिबिर

मांगोलीत आरोग्य तपासणी शिबिर
सरवडे : मांगोली (ता. राधानगरी) येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर झाले. ग्रामपंचायतीतर्फे याचे आयोजन केले होते. डेक्कन हॉस्पिटलचे आर्थोपेडिक डॉ. महामुनी, सुदर्शन नेत्र हॉस्पिटलचे डॉ. अमित पोवार, जीनिअस लॅबचे सागर आरडे आणि संजीवनी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने सरपंच नेताजी पाटील यांच्या प्रयत्नातून आरोग्य तपासणी शिबिर झाले. धन्वंतरींच्या प्रतिमेचे पूजन सरपंच पाटील यांच्या हस्ते झाले. उपसरपंच वैशाली पाटील, सदस्य सत्यजित पाटील, सुभाष पाटील, अशोक कुंभार, छाया आरडे, सुनीता पाटील, राजश्री सुतार, के. के. पाटील, शंकर पाटील, वसंत पाटील, सुनील पाटील, बाबा पाटील, भैरवनाथ पाटील, श्रीपती पाटील, सम्राट पाटील, संजय हारूगले उपस्थित होते. अनिल भैरवनाथ पाटील यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com