सोळांकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोळांकूर
सोळांकूर

सोळांकूर

sakal_logo
By

03421
ए. वाय. पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
सोळांकूर, ता. २१ : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राधानगरी तालुक्याचे नेते ए. वाय. पाटील यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त घोडागाडी शर्यत, कुस्ती, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, वह्या वाटप, रक्तदान शिबिर झाले. मंत्री, जिल्ह्यातील आमदार, खासदार, विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते यांनी फोनद्वारे व समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
विरोधी पक्षनेतेे अजित पवार, जयंत पाटील ,माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील खासदार संजय मंडलिक ,आमदार राजेश पाटील,पी. एन.पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, सुरेश हळवनकर, विनय कोरे, ओम महाडिक, हिंदुराव शेळके,चेतन नरके यांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या
यावेळी बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील, भोगावती उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, विठ्ठलराव खोराटे, वसंतराव पाटील, गोकुळ संचालक किसन चौगले, नेताजी पाटील, युवराज वारके, एकनाथ पाटील, उमेश भोईटे, आर. वाय. पाटील,भिकाजी एकल,विनय पाटील,भैय्या माने,नावीद मुश्रीफ,पंडित केणे,सदाशिव चरापले, सचिन पाटील , मोहन पाटील, सुरेश देवर्डैकर, सर्जेराव पाटील, राजू कवडे, धिरज डोंगळे,अमर पाटील, संदीप पाटील, शिवाजी पाटील, अशोक पाटील, के. डी. चौगले, अमर पाटील, बी. एस. पाटील, राजाराम कांबळे, शिवानंद महाजन, शरद पाटील, नाना पाटील, विनय पाटील, संजय कलीकते, के. एस. चौगुले, सर्जेराव किल्लेदार, भगवान पातले, सुरेशराव सूर्यवंशी, वाय. डी. पाटील, आर. डी. साठे, नामदेव मुसळे, संभाजी देसाई, महादेव कोथळकर, सुरज देवडेकर, अरमान देसाई ,विष्णू बारड,नंदू रानमाळे, वाय. एस. पाटील, अशोक चौगले,मानसिंग पाटील,रामराव इंगळे, विश्वास पाटील,शिवाजी भाट,धनाजी पाटील,बाळासो धोंड,डॉ. जी. जी चौगले, एच. जे. ननवरे,,यांच्यासह जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा: घोडा गाडी स्पर्धा -प्रवीण खोत चांदेकरवाडी, प्रमोद शिपेकर परिते, अक्षय पाटील राधानगरी ,ओंकार पाटील यमगे. रांगोळी स्पर्धा -रेश्माा कुंभार, पंकज कांबार्डे ,अमृता पाटील, स्मिता शेटे, स्वाती शेटे,