सरुड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरुड
सरुड

सरुड

sakal_logo
By

01071
सरुड ः येथील सुभाष कुराडे यांच्या सत्कारप्रसंगी माजी आमदार सत्यजित पाटील व इतर.

सुभाष कुराडे यांचा सत्कार
सरुड ः वर्तमानपत्र विक्रेत्यांचे कार्य आव्हानात्मक असते आणि ते कोणत्याही अडीअडचणीवर मात करुन अव्याहतपणे इमानेइतबारे करतात म्हणूनच वृत्तपत्रे आपल्यापर्यंत पोहोचतात, असे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सांगितले. येथील स्वामी समर्थ पेपर स्ट्रॉलचे वृत्तपत्र विक्रेते सुभाष कुराडे यांची शाहूवाडी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. माजी जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, संजय गुरव, शिंपेचे सरपंच कृष्णात पाटील, उपसरपंच उदय पाटील, कृष्णात भोपळे, माजी सरपंच गणपती पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Srd22b00757 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top