महागाईविरोधात शिरोळमध्ये निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईविरोधात शिरोळमध्ये निदर्शने
महागाईविरोधात शिरोळमध्ये निदर्शने

महागाईविरोधात शिरोळमध्ये निदर्शने

sakal_logo
By

महागाईविरोधात
शिरोळमध्ये निदर्शने
शिरोळ ः वाढती महागाई कमी करा, वाळू मुरूम उत्खननास परवाना द्या, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्या, आदी मागण्यांसाठी गरीब सेनेतर्फे शिरोळ तहसील कार्यालय येथे निदर्शने केली. सर्जेराव भंडारे, मारुती शिंदे, शीतल कांबळे, विश्वास कांबळे, वंचितचे प्रसिद्धीप्रमुख गौतम वाघवेकर, भीम कायदा सामाजिक संघटना रेश्मा गायकवाड, जनशक्ती पार्टी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. नायब तहसीलदार योगेश जमादार यांनी निवेदन स्वीकारून मागण्या शासनास कळवण्यात येतील, असे आश्वासन दिले. मोर्चाचे नेतृत्व गरीब सेनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश भंडारे, शरद कोरे, मच्छिंद्र कांब आदींनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00363 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top