केंद्रीय राज्यमंत्री बघेला यांची डॉ. अशोकराव माने यांच्या निवासस्थानी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय राज्यमंत्री बघेला यांची डॉ. अशोकराव माने यांच्या निवासस्थानी भेट
केंद्रीय राज्यमंत्री बघेला यांची डॉ. अशोकराव माने यांच्या निवासस्थानी भेट

केंद्रीय राज्यमंत्री बघेला यांची डॉ. अशोकराव माने यांच्या निवासस्थानी भेट

sakal_logo
By

45602
शिरोळ ः केंद्रीय कायदा राज्यमंत्री सत्यपाल बघेल यांनी दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी डॉ. माने यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, नगरसेवक अरविंद माने, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Srl22b00437 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..