पान ३ स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३ स
पान ३ स

पान ३ स

sakal_logo
By

नांदणीत एकाची आत्महत्या
शिरोळ ः नांदणी (ता. शिरोळ) येथील ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रमेश मारुती कोळी असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. रमेश कोळी यांनी आज सकाळी साडेसात ते अकराच्या दरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजून आले नाही.