नरसिंहवाडी एसटी स्टँड मध्ये, अनोळखी पुरुषाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरसिंहवाडी एसटी स्टँड मध्ये, अनोळखी पुरुषाचा मृतदेह
नरसिंहवाडी एसटी स्टँड मध्ये, अनोळखी पुरुषाचा मृतदेह

नरसिंहवाडी एसटी स्टँड मध्ये, अनोळखी पुरुषाचा मृतदेह

sakal_logo
By

नृसिंहवाडी एसटी
स्टँडमध्ये अनोळखी मृतदेह
शिरोळ ः नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील एसटी स्टँडमध्ये शुक्रवारी सकाळी एका अनोळखी ५५ वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. वाहतूक नियंत्रक अशपाक मन्सूर नालबंद हे एसटी स्टँड मध्ये सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आले असता एसटी स्टँडमधील बाकड्यावर एक अनोळखी व्यक्ती झोपलेल्या स्थितीत निदर्शनास आले. नालबंद यांनी संबंधित व्यक्तीच्या जवळ जाऊन पाहिले असता, ती व्यक्ती मृत असल्याचे स्पष्ट झाले.