स्वामी समर्थांची पालखी बुधवारी शिरोळमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी समर्थांची पालखी बुधवारी शिरोळमध्ये
स्वामी समर्थांची पालखी बुधवारी शिरोळमध्ये

स्वामी समर्थांची पालखी बुधवारी शिरोळमध्ये

sakal_logo
By

स्वामी समर्थांची पालखी
बुधवारी शिरोळमध्ये
शिरोळ ः अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या पालखीचे ३०नोव्हेंबरला येथे आगमन होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिर येथे आगमन होईल. पालखी प्रदर्शन, नामस्मरण, भजन, अन्नपूर्णा पूजन, संत पूजा, दिंडी पूजन, श्रींची महाआरती दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. बळीराजा सिमेंट पाईप कारखान्याच्या कार्यस्थळावर २६ वर्षे हा कार्यक्रम होत आहे. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबरला स्वामी समर्थांच्या पालखीचा शहरात मुक्काम राहणार आहे.